
श्री सप्तेश्वर महाराज यांच्या कृपेने व ह.भ.प.वै. भुजंगराव महाराज यांच्या आर्शिवादाने आणि उत्तराधिकारी ह.भ.प. समाधान महाराज यांच्या अध्यक्षते खाली श्री गणपती, श्री विठ्ठल रुख्माई, श्री ज्ञानेश्वर माऊली, सह जगद्गुरु तुकाराम महाराज बांचे व्दितीय वर्धापन दिना निमित्त व या वर्षी आपल्या कार्यक्रमाला ५० वर्ष पूर्ण झाल्यामुळे सोनारी बु./खु. ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे.
अखंड हरिनाम सप्ताह
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा संगीत श्रीराम कथा सोहळा,किर्तन सेवा आदी दैनंदिन कार्यक्रम आयोजित केले जाणार असून
सकाळी ४ ते ६ काकडा श्री संपत दादा श्रीखंडे वाहेगाव, विमलताई राजतराव निधोना व गावकरी भजनी मंडळ,
७ ते १० विष्णुसहस्रनाम राज ज्ञानेश्वरी पारायण करण्यात येईल. ह.भ.प.रावसाहेब महाराज जगताप यांचा दुपारी १ ते ४ संगित श्रीराम काथा व रात्री ९ ते ११ कीर्तन, तसेच आलेल्या पंचक्रोशीतील भजनी मंडळीचा हरी जागर होईल. कार्यक्रमात
ह.भ.प. हनुमान महासजमध
ह.भ.प.समाधान महाराज (आनंदवाडी पिंप
ह.भ.प.बोमेश महाराज घोलप श्रीक्षेत्र आबदी
ह.ब.प.संजय महाराज पावसे (अ)
ह.भ.प.विंद्र महाराज महाले
श्री. श्री. १००८ महामंडले स्वामी श्री. परमानंद गिरी महाराज
विनोद मुर्ती दि.ही स्टार ह.भ.प.देविदास महाराज
ह.भ.प. बालू महाराज ऑगरगाव (छोटे वापु) यांचे मोलाचे मार्गदर्शलाभणार आहे.
हरिजागर मध्ये पंचक्रोशीतील
नायगाव, पाडळी, निधोना वायनाताल चिंचोली नकीय, कान्हेगाव, हिवरा बाब डोंगरगाव शिव, पिंपळगाव आनंदवाडी, वानेगाव, ताजनापुर, लेहा, गावचा समावेश असेल. दररोज सकाळी ९ ते १०. अन्नदान दररोज खुलाप्रमाणे होईल,
दि.१६/०३/२०२५ वार रविवार रोजी ह.भ.प.विनोद मुर्ती देवीदास महाराज यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
ज्यांच्या पवित्र पदस्पर्शाने आम्ही ५० वर्षा पर्यंत मजल गाठली से सरकार मुर्ती ह.भ.प. बावासाहेब महाराज आनंदे. ह. भ. प. उध्दव महाराज आनंदे, ह.भ.प. मुरारी महाराज आनंदे दौलताबादकर. ह.भ.प. पांडुरंग महाराज वाघ दौलताबादकर, ह.भ.प. अर्जुन महाराज पुरी डोंगरगावर, ह.भ.प. भिकाजी महाराज लामकानेकर, ह.भ.प. शंकर नाना दरेगाव. ह.भ.प. सुदाम महाराज वाघ नादरपुस्कर यांचा समस्त गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात येईल.
मुगाचार्य ह.भ.प.ऋषिकेश पंडित फुलंडी, ह.भ.प. तुकाराम श्रीखंडे वाहेगाव, ह.भ.प. समाधान महाराज आनंदवाडी पिंपळगाव वळण, गायनाचार्य। ह.भ.प. कैलास महाराज पवार, सोपान महाराज सुरेश महाराज, काकासाहेब श्रीखंडे, कृष्णा गाडेकर, ज्ञानेश्वर काळे, रामदास बुवा, शिवाजी शिंदे किरोडी बाजू महाराज दाम काळे, संजय पवार, दायवार, ज्ञानेश्वर आदमाने बाबरा, अशोक राऊतराव, दादाराव गाडेकर, कारभारी राऊतराम निधोना, मछिद्र ठोकळ, लक्ष्मण गायकवाड नायगाव, शिवाजी साबळे, तुकाराम दाभाडे पाडली, पंडित शेळके, माली पाटील वाहेगाव, कृष्णा जंगले, दिगंबर पाटील, कीतिक पाटील, रामबंद्र जंगले, मनोहर पा. जंगले चिंचोली,
समस्त गावकरी यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
Discussion about this post