महिला होमगार्ड यांचे पुष्पगुच्छ देवून केले स्वागत
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : माननीय ठाणेदार प्रवीण शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिन निमित्त होमगार्ड महिलांचा सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व केक कापून महिलेविषयी मार्गदर्शन करण्यात आले व सर्व सैनिक होमगार्ड ठाणेदार साहेबांचे आभार प्रदर्शन केले महिला दिन निमित्त महिलांचे होमगार्ड सैनिक स्वागत मा.प्रविन शींदे साहेब ठाणेदार मानोरा यांच्या हस्ते करण्यात आले आहे केक कापणे आले रॅली करण्यात आली महिन्याची संरक्षण कसे करावे माहिती सांगण्यात आले

Discussion about this post