
प्रतिनिधि किरण पाठक..
जि. प. सीईओ अंकित यांचे शिक्षकांना आवाहन
जिल्हातील सर्व प्रथमिक शाळा मध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान साध्या करणे.जिल्ह्यातील शिक्षकांची सर्वोच्च प्राथमिकता सादर करणे. जिल्ह्यात
शिक्षणिक गुणवत्ता वाढवाण्यासाठ
निपुण महाराष्ट्र अंतर्गत अभियान कृती कार्यक्रमांची घोषणा शासनाने मार्च महिन्यांत दिली.
या अभियानात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून सर्व शिक्षण विस्तार अधिकारी , गटशिक्षणाधिकारी , उपशिक्षणाधिकारी , केंद्र प्रमुख , यांची ऑनलाईन करायशाला घेण्यात आली
या कार्य शाळेला जिल्ह्यातील 174 केंद्र प्रमुख 15 गट शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण सस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील उपशिक्षणाधिकारी नंरेंद्र चौधरी प्रतिभा सानप यांची उपस्थित होते .
15 दिवसानंतर चावडी वाचन कार्यक्रम :
या कृती कार्यक्रमाच्या कृतीत 15 दिवसांनी गाव पातळीवर चावडी वाचन आणि गणन कार्यक्रमची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजन 30 मार्च 2025 नंतर करण्यात येणार आहे. 1 मे 2025 च्या ग्राम सभेमध्ये चावडी वाचन आणि गणन कार्यक्रम घेण्यात येणार आहे .
गुणवतेसाठी संख्या ज्ञान आवश्यक :
शैक्षणिक परंपरा लाभलेला असून शिक्षण क्षेत्रात यापूर्वी अतिशय भरीव असे योगदान दिले आहे. जिहल्यातील शिष्य वृत्ती स्पर्धेचा निकाल देखील उत्तम राहिलेला असून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा मध्ये विध्यार्थ्यांना नावलौकिक मिळत आहे. अशा विद्याथीसाठी
साक्षरता अतिशय महत्त्वाची आहे.सर्व शिक्षकांनी या उपा क्रमामध्ये स्वतः ला झोकून द्यावे असे आवाहन
अंकित यांनी केले आहे.
जि.प. च्या सर्व शाळा मध्ये कृती कार्यक्रम राबविणार :
ज्या ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर झाला नाही.त्या त्या विद्यार्थ्यांची नोंद शिक्षकांना करावी लागणार आहे.
यात दिनांक 20 मार्च 5 एप्रिल 20 एप्रिल 5 मे 20 मे 15 जुन या दिवशी वर्ग शाळाची आकडेवारी शाळा , केंद्र बिट , तालुका आणि शिक्षण निहाय जाहीर करण्यात येणार आहे..
Discussion about this post