वाठार
(हातकणंगले तालुका )
वाठार येथे आज जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा जागर मेळावा जागर आयोजित करण्यात आला होता यावेळी हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू)यांचे हस्ते संपन्न झाला व प्रमुख पाहुणे वारणा दूध संघाचे संचालक श्री.महेंद्र शिंदे यांचे उपस्थित संपन्न झाला
यावेळी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉ.निता माने सरपंच सागर कांबळे,उपसरपंच सौ.रेश्मा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य महेश कुंभार, ग्रां, प सदस्य अश्विनी कुंभार,सुशील चौगुले ,स्वाती शिरसागर,सुजाता मोहिते,यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Discussion about this post