7 Total Views , 1 views today
निलेश सोनोने.
ग्रामीण प्रतिनिधी पातुर.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 (अअअ)5(अ) व महाराष्ट्र समिती नियम 2014 निवडणूक नियम 32 अन्वे प्राप्त अधिकाराचा वापर करून ज्योती मलिके निबंधक सहायक निबंध पातुर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय गारमेंट्स औद्योगीय सहकारी संस्था चानी र नंबर 14 04 /तालुका पातुर यांना संचालक मंडळावर अविरोध निवडणूक आल्याची घोषित करण्यात आले.तसेच पंडितराव सिताराम सरदार यांची सर्वांमध्ये अविरोध निवड करण्यात आली आहे.तसेच हे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय गारमेंट औद्योगीय सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदासह संचालक मंडळावर खालील प्रमाणे सदस्याची अविरोध निवड करण्यात आली आहे.अध्यक्षपदी म्हणून तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आरपीआय आठवले गटाचे पातुर तालुका अध्यक्ष पंडितराव सरदार यांची निवड करण्यात आली.तसेच संचालक पदावर विक्रम नारायण हातोले, केशव राजाराम वानखडे,मिलिंद आत्माराम गवई,राहुल ज्ञानदेव अंभोरे,दिलीप नामदेव चुंमळे,गजानन तुकाराम सरकटे,विजय देविदास वानखडे,प्रकाश ग्यानोजी सरदार, संजयश्रावण सोनोने, श्रावण सूर्यभान सोनोने,अरुणाबाई अशोक उमाळे,पुष्पा जगन्नाथ गाडगे,सुपाजी बळीराम राऊत,विरोध संचालक पदी निवड करण्यात आली आहे..
Discussion about this post