प्रतिनिधी :- श्रीकांत कोताडे
सहकार महर्षी माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेबांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे विधारधारा ट्रस्ट आयोजित, दिनांक १६ मार्च ते २३ मार्च रोजी, कोपरगांव येथील तहसील मैदान येथे सायंकाळी ०७ ते ०९ ह.भ.प. सोनालीताई कर्पे यांच्या अमोघ वाणीतून रामकथेचे आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनार्थ आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते! या प्रसंगी, ट्रस्ट चे उपाअध्यक्ष मा.श्री. मच्छिंद्र टेके पाटील, महर्षी शंकरराव कोल्हे सह साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री.राजेंद्र कोळपे, सहकार, मा.श्री.दिलीप दारुणकर, मा.श्री.त्र्यंबक सरोदे पाटील, मा श्री , शरद नाना थोरात , नारायण शेठ अग्रवाल , मा.श्री. अरुणराव येवले साहेब, मा.श्री. शिवाजीराव वक्ते पाटील, मा.श्री. केशवराव भवर, मा श्री बाळासाहेब वक्ते, मा.श्री.राजेंद्र शिंदे, मा श्री साहेबराव रोहोम , मा.श्री. परागजी संधान साहेब,मा.श्री.राजेंद्र सोनवणे, मा.श्री.नयनकुमार वाणी, मा.श्री.डी.आर. काले, मा.श्री. पांडुरंग (शास्त्री) शिंदे , मा.श्री. टी आर परजणे, मा.श्री. बाळासाहेब शेटे, मा श्री. जीतेंद्र रणशूर, मा.श्री. मधू मामा वक्ते, मा.श्री.
Discussion about this post