मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा: मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे.या महिन्यात संपूर्ण तीस दिवस उपवास करून अल्लाहची प्रार्थना केली जाते.
याच महिन्यात लहान मुलेही मोठ्यांचे अनुकरण करून उपवास करतात.शहरातील तहसील परिसर येथे राहणाऱ्या आयशा अकीब पोपटे या पाच वर्षीय मुलीने सोमवारी रोजा ठेवला आहे.
त्या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Discussion about this post