
या चषकामुळे परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि एक नवीन ऊर्जा मिळणार आहे या चषकामध्ये ५ संघाचे समावोश करण्यात आले आहे .संघ आणि संघ मालक
१.जय मल्हार ११ रमेश शेळके.किरण शेलार
२.श्राव्या११.योगेश भोईर
३.दिशांत रायजिंग स्टार .नवनाथ पडवळ
४.महाकाल वारियस.ओमकार देसले.अश्विन शेळके
५.जे.के वारियस .जयेश शेळके.केतन शेळके
या चषकाची दिनांक. १४ ते १५ मार्च २०२५ असल्यामुळे सुटी चे दिवस असल्यामुळे सर्व खेळाडू जोशामध्ये आणि संघ मालकाची बक्षिसाची लयलुट असते श्री छत्रपती शिवाजी महाराजा आसे आर्डे हे पंचक्रोशीतील सर्वात मोठे मैदान संबोधले जाते.या परिसरातील नामवत खेळाडूचा चांगल्या प्रकारे खेळ पाहावयास मिळणार आहे या मैदानात प्रेषकाची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे .म्हणून या चषकाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे..
प्रतिनिधी,
सागर येगडे..
Discussion about this post