तालुका प्रतिनिधी कन्नड: नागद येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा नागद
मा पवनराजे सोनवणे एकलव्य संघटना संस्थापक महाराष्ट्र राज्य याच्या आदेशाने सुनील ठाकरे छ. संभाजीनगर एकलव्य संघटना जिल्हा अधीक्षक व प्रकाश सोनवणे नागद सर्कल युवा प्रमुख अध्यक्ष ( सारथी महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी कन्नड ) यांनी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भेट दिली असता .
आदिवासी विद्यार्थ्यांना आहारातून खराब( निकृष्ट दर्जाचा) वांगी,बटाटे, टमाटे, फुलकोबी, भाजीपाला दिला जातो. असे दिसून आले आहे. की त्यांनी शालेय वस्तीगृह गोरे अध्यक्ष यास विचारणा करण्यात आले की त्यांनी असमधिनी उत्तर दिले की भाजीपाला मध्ये कोणतेही पोस्टिक भाजीपाला दिला जात नाही.भोजनालय अतिशय आश्र्वीच दिसून आले. वसतिगृह अधीशिक गोरे . याचे घाणेरडे पणा दिसून आले एकीकडे मा मुख्यमंत्री साहेब यांनी आदिवासी
खाते क्रमांक १ वर असल्याचे कौतुक केले व आदिवासी प्रकल्प अधिकारी साहेब यांनी एक दिवसी मुकमी दौरा केला असता त्यांनी आदिवासी भोजनालयची कशा चौकशी केली असावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुका प्रतिनिधी कन्नड
प्रकाश सोनवणे
Discussion about this post