
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
यावेळी मराठा सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन देशमुख , संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, धर्मयोद्धा संघटनेचे राहुल खटिंग, मराठा सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष मंगेश भरकड, दिलीप जाधव रमेश राव देशमुख शिवमुद्रा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोगल, संतोष भिसे पाटील, मराठा महासंघाचे लक्ष्मण मोहिते, व इतर मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांचे पराक्रम, त्याग आणि स्वराज्यासाठी दिलेले बलिदान युगानुयुगे प्रेरणादायी राहील. त्यांच्या हिंदवी स्वराज्यासाठीच्या योगदानाला वंदन.
छत्रपतीसंभाजीराजे #बलिदानदिन
स्वराज्यरक्षक #धर्मवीरसंभाजीराजे
ShivajiMaharaj #SambhajiMaharaj
MarathaWarrior #HindaviSwarajya
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post