
नागरिकांमध्ये संताप काही महिन्यापासून गटारीचा पाणी जंतू अडाळे पाणीपुरवठा मुळे त्रास होत आहे.सोनाई सिताई मंदिर जवळ मुस्लिम मोहल्ला उघडकीस आले आहे.नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही ग्रामपंचायत खर्डी ठोस पावले उचलली गेली नाही.मुस्लिम मोहल्ला खर्डी झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी पाहणी करण्यासाठी आले होते तरीपण प्रश्न सॉल झाला नाही.ग्रामस्थ संता व्यक्त करत आहे..
प्रतिनिधी शहापूर तालुका सगीर शेख…
Discussion about this post