सटाणा तालुका प्रतिनिधि//राहुल सुर्यवंशी
मुल्हेर येथे अनेक दिवसापासून चोरांचा धुमाकूळ सुरू झाले आहे
मुल्हेर येथील श्री विलास दगा जगताप याची स्पेल्डर MH 41 AW 3119 ही गाडी रात्री 1 .00 वाजता त्यांच्या घरा समोरून चोरी झाली आहे.तरी कोणाला ही गाडी दिसल्यास संपर्क करावा.
विलास जगताप.9921139705
यश जगताप.9766642425
मुल्हेर येथे अनेक दिवसापासून गाडी चोरीला जात असल्याने चोरट्यांना लवकरात लवकर पोलिसांनी कारवाही करावी अशी मुल्हेर येथील गावकऱ्यांची मागणी आहे
Discussion about this post