
बहुजन समाज पक्ष महाराष्ट्र राज्य कार्यकारणी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सुनील डोंगरे साहेबांच्या आदेशाने महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी BT Act 1949 रद्द करायालाच हवे, महाबोधी विहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्धांकडे द्यायलाच हवे यासाठी ठाणे जिल्ह्याधिकारी कार्यालयात ठाणे जिल्हा कार्यकारणीच्या वतीने निवेदन दिले.
यावेळी मा. विद्याधर किरतावडे, राजेश चंद्रा जैसवार कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश, ठाणे जिल्हा प्रभारी मा. मधुकर बनसोड, ठाणे जिल्हा अध्यक्ष मा. संतोष भालेराव डोंबिवली विधानसभा अध्यक्ष मा. डॉ. आशिष तांबे, उपाध्यक्ष मा. सुरेंद्र गौतम, ओवळा माजीवडा विधानसभा अध्यक्ष मा. सुरेश लोखंडे छायाचित्रात दिसत आहेत..
Discussion about this post