दातिवली तलाव नूतनीकरण करण्यास विलंब करणाऱ्या ठेकेदार युसीसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड वर कारवाई करा – समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते नागेश पवार..
दिवा गणेश नगर येथे गणेशमूर्ती विसर्जन तलाव आहे. तलाव नूतनीकरणासाठी मेसर्स युसीसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला एक वर्षामध्ये तलावाचे काम ...