
पृथ्वी पासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धूलिवंदन. रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून सारे बंध सारे, सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो, असे उधळुया आज हे रंग !! आपणा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…
Discussion about this post