“आज सोलापूर शिवसेना भवन येथे निषेध करण्यात आले..”
बदलापूर चिंमुरडी अत्याचार प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या आदेशानुसार हे निषेध करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळी , जिल्हाप्रमुख अमर पाटील, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील ,जिल्हा उपप्रमुख धर्मराज बगले ,दक्षिण तालुकाध्यक्ष योगीराज पाटील, शहर प्रमुख शरण राज केंगनाळकर, उपशहर प्रमुख सचिन संतोष घोडके, किरण येरणे ,अमित भोसले, सुरेश शेंडगे, शिवसेना विभाग प्रमुख विकास डोलारे, अनिरुद्ध दहिवडे, निघराज हुले, उमेश बगले, संतोष स्वामी, महिला आघाडी शहर संघटिका मीनलदास युवती सेना जिल्हा संघटिका पूजा खंदारे, प्रणिती नायर सुनीता लोंढे, आणि ता राठोड श्वेता नंदर्गी, प्रभावती य लगोंडा, सारिका मोरे, संजीवनी सलबत ते ताराबाई कोकाटे कविता म्हणता मोनाली वाघमोडे लक्ष्मी मोर मोबाईल जयश्री गावडे पूजा धोत्रे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Discussion about this post