चौथा श्रावण मासानिमित्त आज दिनांक २६=8=2024 श्री. उदागीर बाबा मठ संस्थान समाधी किल्ला उदगीर येथे महारक्तदान शिबीर..
उद्घाटक मा. पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे साहेब शहरी पोलीस स्टेशन
सहकार्य करणारे भक्त गण ,किरण महाराज ्् अमोल भवाळ ,बालाजी पवार ,संतोष र रावनकोळो, तेजस महाराज गोस्वामी, विजय कुमार चिखले ,संदीप उपरवाडे श्रीधर सावळे.

सौजन्य:- अंबरखाने ब्लड बँक, उदगीर, वेंकट भुये ,राजू रत्नपारखे ,सचिन कारामुंगे ,रामकिसन नागरगोजे ,अमोल लोकरे ,आलोक नृत्य,..

आयोजक:- मठाधीश जयेश गीर गुरू सतीश गीर गोस्वामी रक्तदान ५१ झाले महिला भजनी मंडळ श्री समर्थ महिला भजनी मंडळ महाप्रसाद बारा ते पाच..
Discussion about this post