वरोरा शहरात सात ते आठ ठिकाणावरून शासकीय सवलत मिळवून देण्याच्या नावावर हजारो गरीब नागरिकांची प्रत्येकी १००० रुपये ची लूट…..शिवराज्य कामगार संघटना च्या नावावर पावत्या फाडून….प्रोसेस फी चे ७०० रुपये वेगळे….. वरोरा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे जवळजवळ ५० ते ६० लाख लुटले…….सवलतीच्या योजने बाबतचे प्रशासन झोपेत की झोपेचे सोंग….सगळेच भागीदार ?…..राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा प्रताप…….हा माज की उन्माद !तसेच विद्यार्थी ना लागनारे प्रमान पत्र हे वरोरा तील सर्व सेंतु सुविधा चालवणारे जास्त पैसे घेऊन लवकर देतात तरी या बाबी कडे आवश्यक रीतीने प्रशासनाने दक्ष दयावे व योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती 🙏
सदर व्यक्ती वर योग्य ती कारवाई करावी ही मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे..
Discussion about this post