कांबळे कुटुंबियांचे सांत्वन……
हेर ता. उदगीर येथील रेखा पद्माकर कांबळे यांचं काही दिवसापूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यामुळे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे साहेब यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी उपसरपंच तुळशीराम बेंबडे, आमचे मोठे बंधू सतिश गायकवाड, लक्ष्मण गुराळे, राजू हुडगे, अविनाश सूर्यवंशी व इतर उपस्थित होते.
उदगीर प्रतिनिधी गौतम कांबळे
Discussion about this post