राष्ट्रीय महामार्गावर टोमॅटोचा ट्रक उलटला…!
पांढरकवडा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे या मार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत. बुधवारी सकाळी पांढरकवडा येथून जवळच असलेल्या कोंघारा गावाजवळ टोमॅटोचा ट्रक पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. (ता.प्र, गणेश बेतवार पांढरकवडा)
Discussion about this post