फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका बेवारस महिलेचे प्रेत सापडले असून नक्की हे प्रेत कोणाचे आहे ? याचा तपास पोलीस प्रशिक्षण करीत आहे जर मूर्त व्यक्ती कोणाच्या ओळखीचे असेल तर पोलीस स्टेशनची साधावा असे आव्हान फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे
Discussion about this post