बारामती वरून फलटणला आल्यावर फलटण एसटी स्टँड वरून एका महिलेचे मंगलसूत्र अज्ञात चोरट्याने चोरल्या असून याबाबतची तक्रार पूजा अंकुश वाघ यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल नोंदवली आहे याबाबत शहर पोलीस स्टेशन कडे मिळालेल्या अधिक माहिती अशी की दिनांक 30 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बारामती वरून फलटणला आल्यावर फलटण बस स्थानकावर रुपये तीस हजार किमतीचे मंगळसूत्र व डोरले हे अज्ञात चोरट्याने चोरली आहे याबाबत अधिक तपास पोलीस नाईक पुनम बोबडे करीत आहेत
Discussion about this post