शिष्यवृत्ती परीक्षेत रांजणगाव प्राथमिक शाळेची सलग तिसऱ्या वर्षी गुणवत्तेची चमक; १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
रांजणगाव गणपती | प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रांजणगाव गणपतीने शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये सलग तिसऱ्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन ...

