शकुंतला रेल्वे स्थानकावर सामाजिक उपक्रमांतून साजरा होणार दीपोत्सव

शकुंतला रेल्वे स्थानकावर सामाजिक उपक्रमांतून साजरा होणार दीपोत्सव

ब्रॉडगेजच्या मागणीसाठी सलग आठव्या वर्षी ४२ व्या टप्प्यातील आंदोलनाची आढावा बैठक; स्वच्छता मोहीम, फराळ व फटाके वाटपाचे नियोजन अचलपूर : ...

श्रीवर्धन तालुक्यातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करा; अविनाशभाई कोळंबेकर यांचे प्रशासनाला आवाहन

डिसेंबर-जानेवारीपर्यंत टंचाई तीव्र होण्याची शक्यता; कायमस्वरूपी जलसंधारणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी, वाहन कर्जाच्या ईएमआयला एक वर्षाची स्थगिती देण्याचेही आवाहन ...

येवल्याची पाणीपुरवठा व्यवस्था बळकट होणार; १६० कोटींच्या योजनेचे भूमिपूजन

येवल्याची पाणीपुरवठा व्यवस्था बळकट होणार; १६० कोटींच्या योजनेचे भूमिपूजन

अमृत २.० अभियानांतर्गत १६० कोटी २५ लाखांची योजना; २०५६ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन नियोजन, येसगाव येथे साठवण तलाव उभारणार येवला ...

ग्रामसभा सेवारीच्या वतीने वीर बाबुराव शेडमाके यांचा १६८ वा शहीद दिन उत्साहात साजरा

ग्रामसभा सेवारीच्या वतीने वीर बाबुराव शेडमाके यांचा १६८ वा शहीद दिन उत्साहात साजरा

गावातील मान्यवर, ग्रामसभा पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, महिला व युवक-युवतींची उपस्थिती; शहीद वीराच्या स्मृतींना अभिवादन एटापल्ली, सेवारी | प्रतिनिधी : स्वातंत्र्यलढ्यात ...

वैष्णवी टाव्हरे यांची मुंबई महानगरपालिकेत सबलिपिकपदी निवड

वैष्णवी टाव्हरे यांची मुंबई महानगरपालिकेत सबलिपिकपदी निवड

संगमेश्वर विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार; यशामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा लोणी, ता. आंबेगाव | प्रतिनिधी – लोकसेवा परीक्षेच्या माध्यमातून ...

शेडगावच्या युवकांच्या सतर्कतेमुळे कासारमळ्यात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

शेडगावच्या युवकांच्या सतर्कतेमुळे कासारमळ्यात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

सर्पमित्र नितीन घायतडक यांचा पुढाकार; पंचरत्न मंडळाच्या युवकांचे सहकार्य, वनविभागाकडून बिबट्या सुरक्षित ताब्यात श्रीगोंदा : प्रतिनिधी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील ...

ऊसतोड कामगारांचे जगणे झाले कठीण; एका बाजूला दुष्काळ, तर दुसरीकडे उसाच्या फडात संघर्ष!

ऊसतोड कामगारांचे जगणे झाले कठीण; एका बाजूला दुष्काळ, तर दुसरीकडे उसाच्या फडात संघर्ष!

पोटाची खळगी भरण्यासाठी परजिल्ह्यात स्थलांतर; पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि निवाऱ्याच्या समस्यांनी मजूर कुटुंबे त्रस्त श्रीगोंदा : प्रतिनिधी राज्यात साखर कारखान्यांचा ...

श्रीगोंदा बसस्थानकावरील आंदोलनाची दखल; कंडक्टर गिलके यांच्यावर सात दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन

श्रीगोंदा बसस्थानकावरील आंदोलनाची दखल; कंडक्टर गिलके यांच्यावर सात दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन

आजारी महिलेच्या कथित मानहानीसह भंगार बसेस, अस्वच्छता आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या छळाचा मुद्दा ऐरणीवर; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग श्रीगोंदा प्रतिनिधी श्रीगोंदा ...

शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात; गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांचा संताप!

शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात; गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांचा संताप!

म्हाते मुरा ग्रामस्थांचा विद्यार्थ्यांसह पंचायत समिती मेढा येथे ठिय्या; तातडीने तीन शिक्षक नियुक्त करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सातारा ...

साई सावंत यांच्या सोशल मीडिया पोस्टची दखल; भिंगळोलीतील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कचरामुक्त

साई सावंत यांच्या सोशल मीडिया पोस्टची दखल; भिंगळोलीतील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कचरामुक्त

समस्या मांडल्यानंतर ग्रामपंचायतीची तत्पर कार्यवाही; नागरिकांच्या जागरूकतेतून स्वच्छतेचा प्रश्न मार्गी मंडणगड प्रतिनिधी मंडणगड : तालुक्यातील भिंगळोली येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ...

Page 21 of 791 1 … 20 21 22 … 791

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.