लोकअधिकार आंदोलन संघटनेचे उपोषण तात्पुरते मागे; 23 जुलै रोजी प्रांताधिकाऱ्यांसोबत बैठक
श्रीगोंदा | प्रतिनिधी भटक्या-विमुक्त आणि आदिवासी समाजातील नागरिकांच्या प्रलंबित जात प्रमाणपत्र प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी लोकअधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने ...




