संग्रामसिंह देशमुख यांची जिल्हा नियोजन समितीवर पुनर्नियुक्ती; सांगली जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव
कडेगाव | प्रतिनिधी सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील स्वच्छ, अभ्यासू आणि निष्कलंक नेतृत्व म्हणून ओळख असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव ...




