नवेगाव–उंबरवाडी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; ९ ऑगस्टला जनआक्रोश मोर्चाचा इशारा
ता. पातूर | प्रतिनिधी पातूर तालुक्यातील नवेगाव–उंबरवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध गावठी दारूविक्रीविरोधात महिला व ग्रामस्थांनी आक्रमक ...



