पंढरपूरच्या दिशेने वारकऱ्यांचा अखंड भक्तीमय प्रवास; विठ्ठलनामाच्या गजराने परिसर दुमदुमला
गंगापूर | प्रतिनिधी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांचा भक्तीमय प्रवास उत्साहात सुरू असून, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात ...
