सुकणी सोसायटीवर सहकाराचा नवा सूर्योदय! चेअरमन पदी प्राध्यापक विवेक सुकणे तर व्हॉइस चेअरमन पदी उमाकांत मुळे यांची बिनविरोध निवड
उदगीर/प्रतिनिधी: सहकाराच्या क्षेत्रात नेहमीच राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उदगीर तालुक्यातील सुकणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सोसायटी चेअरमन ...













