सावरगाव तांडा वस्तीतील कमी विद्युत दाबाची समस्या अखेर मार्गी; मंदिरावरील वीज वाहिनीचेही स्थलांतर
पातूर (प्रतिनिधी):पातूर तालुक्यातील सावरगाव येथील तांडा वस्तीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून नागरिकांना भेडसावत असलेली कमी विद्युत दाबाची (लो व्होल्टेज) समस्या अखेर ...










