युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्रच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
१० महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग; पाथरीतील युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत दिले मानवसेवेचे उदाहरणप्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी पाथरी, दि. २८ ऑगस्ट ...













