तडवळे जि. प. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी स्वाती आवारे; तर उपाध्यक्षपदी अमृता मस्के यांची बिनविरोध निवड!
प्रथमच महिला अध्यक्षांची निवड झाल्याने पालकांमधून आनंद व्यक्त | शाळा डिजिटल आणि क्रीडा साहित्य उपलब्ध करण्यावर भर देणार बार्शी प्रतिनिधी: ...







