शेतीच्या बांधावरील वादातून तरुणाचा मृत्यू; गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा
पंढरपूर | प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील पाढरेवाडी येथे शेतीच्या बांधावरील वादातून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
