गजानन महाराज भक्तांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक, आमदारांनी केल्या सूचना
ज्ञानेश्वर सावळे/ मुक्ताईनगर मुक्ताईनगर -येथे आमदार मा. श्री. चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत रावेर, मुक्ताईनगर व बोदवड आगारप्रमुखांची बैठक ...










