ग्रामीण विकास विद्यालय, सालवाच्या प्रांगणात प्रथमच एस.टी. महामंडळाच्या लालपरीचे आगमन…!
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मिळाला नवा आधार; सामूहिक प्रयत्नांना यशस्वी कोंदण!विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांना यशसंस्था सचिव मा. श्री. विजयराव कठाळकर ...












