शिंदे विद्यालयाला खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून १० लाखांचा निधी; दोन वर्गखोल्यांच्या कामास प्रारंभ
संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील मौजे रहिमपूर येथील भि. आं. शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब ...

