स्मशानभूमी दहन शेडसाठी प्रहार कार्यकर्ते प्रवीण इंगळे यांचा सलग तीन वर्षांचा पाठपुरावा; श्रेयवादावर प्रश्नचिन्ह
उमरखेड | प्रतिनिधी : गावातील स्मशानभूमीत गेल्या सुमारे ६० वर्षांपासून दहन शेडची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा ...








