• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारहाणीत जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; उमरखेडमध्ये खळबळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
मारहाणीत जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; उमरखेडमध्ये खळबळ
0
SHARES
55
VIEWS
Ad 1

उमरखेड (प्रतिनिधी) : विडूळ येथील एका शेतकऱ्याचा मारहाणीत जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून उमरखेड पोलिस ठाण्यात मर्ग नोंद करण्यात आली आहे.

गजानन नारायण पेंदेवाड (वय ४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृताच्या पत्नीच्या तक्रारीनुसार, १० एप्रिल रोजी गावातील काही व्यक्तींनी त्यांना बोलावून घेत वाद घालत मारहाण केली. या घटनेबाबत संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली होती.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

मारहाणीनंतर गजानन पेंदेवाड यांची प्रकृती खालावल्याने त्यांना प्रथम विडूळ येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

१६ एप्रिल रोजी नांदेडहून उपचार घेऊन परत येत असताना वारंगा फाट्याजवळ दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास खाजगी बसमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून ते वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी मर्ग नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक रामोड व दिलीप चव्हाण तपास करत आहेत.

Tags: Pravin Kunte
Previous Post

शनिमांडळ येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भव्य सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न

Next Post

पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपचा बोलबाला; पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर, तामिळनाडूत नवा राजकीय उदय

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपचा बोलबाला; पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर, तामिळनाडूत नवा राजकीय उदय

पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपचा बोलबाला; पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर, तामिळनाडूत नवा राजकीय उदय

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In