• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीमद जगद्गुरु प्रसिद्ध मठात अधिक मासानिमित्त भव्य शिव महापुराण कथा आज साधुसंत मेळावा संपन्न झाला

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्रीमद जगद्गुरु प्रसिद्ध मठात अधिक मासानिमित्त भव्य शिव महापुराण कथा आज साधुसंत मेळावा संपन्न झाला
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रवीण कुंटे उमरखेड तालुका प्रतिनिधि मो 9404734314

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

साखरखेर्डा, दि. २७ (प्रतिनिधी)
आज मुलींची संख्या झपाट्याने कमी होत असून मुलांना मुली मिळणे दुरापास्त झाले आहे. आज महिलाच महिलांची वैरी झाली आहे. मुलगाच पाहिजे या हट्टापायी महिला मुलींचा गर्भपात करीत आहेत. मुलीचा गर्भपात करू नका, मुलीचा सन्मान करा, कारण तिच दोन्ही घराचा आधार होते, असे प्रतिपादन स्वामी जगदिशानंद शास्त्री यांनी केले.
साखरखेर्डा येथे २१ मे पासून ती पलसिध्द महास्वामी मठात अधिक मासानिमित्त शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होत. दरम्यान, २७ मे २०२६ रोजी जगदिशानंद शास्त्री यांनी बारा ज्योतिर्लिंगाची माहिती श्रोत्यांना दिली.
मासानिमि नहाए
त्याच बरोबर भिल्लाची कथा सुध्दा सादर केली. भिल्लाची कथा सादर करताना जगदिशानंद शास्त्री म्हणाले की, शिकार करताना हरीण पाणी पिण्यासाठी आली आणि भिल्लाकडून महादेवाची पूजा
कशी घडली, यांचे सविस्तर विवेचन त्यांनी केले. बारा ज्योतिर्लिंगाची माहिती सविस्तर कथन केली. यावेळी श्रोत महास्वामी मठात सिध्दचैतन्य शिवाचार्य

गैरशैव व वारकरी संप्रदायाचा संगम
ज्ञान साधना म्हणजे गुरुंनी केलेला असतो असे प्रतिपादन हभप गिन महाराज ठाकरे यांनी केले महास्वामी हे वीरशैव असले तरी नाची गंगा येथे अविरत वाहते. आचारी संप्रदाय असो की वीरशैव दाय असो, मानव जातीला जागे करण्याचे काम करतो, संत देहाने भिन्न आले तरी विचार त्यांचे एक असतात. त्यामुळे वीरशैव आणि वारकरी याचा संगम येथे पाहावयास मिळतो. ज्याला व्यवहार समजत नाही त्याल संस्थ कार्य समजणार, त्यासाठी अगोदर चांगला व्यवहार केल्याशिवाय परमा कांना कळेल, असेही हभप डॉ. प्रशांत महाराज ठाकरे म्हणाले. २६ शिरप्राण कथेनंतर माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे हस्ते महाअ काण्यात आली.
महाराज यांनी शिवपुराण कथेचे आयोजन कथेनंग पलसिध्द कन्स्ट्रक्शनचे संचालक
हभप साहेबराव काटे महाराज आणि कथेची सांगता झाली.

Ad 1
Tags: Pravin Kunte
Previous Post

फिक्स डिपॉजिट करण्याचा निमित्ताने तरुणीचा विनयभंग

Next Post

अहिल्यानगर येथे कवी संमेलनाचे आयोजन

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
19
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

अहिल्यानगर येथे कवी संमेलनाचे आयोजन

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In