इंद्रायणीच्या महापुराचा ‘श्री गोविंद महाराज केंद्र संस्थेला’ मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी
पुणे/आळंदी | प्रतिनिधी आळंदी तीर्थक्षेत्री इंद्रायणी नदीला ६ जुलै रोजी आलेल्या भीषण महापुरामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील प्रतिष्ठित दिंडी ...


