सिंधुदुर्गातील बागायतदारांना माकडांपाठोपाठ शेकरूचा त्रास; फळबागांचे नुकसान वाढले
कळसुली गावात शेकरूचा वाढता वावर; नुकसानभरपाईत वाढ आणि संरक्षणात्मक उपाययोजनांसाठी वनविभागाकडे शेतकऱ्यांची मागणी कणकवली | प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांना वन्यप्राण्यांमुळे ...







