केळशीतील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगली; गजानन संघर्ष संघाचा दमदार विजय
श्री सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने क्रीडा-सामाजिक उपक्रमांना चालना; जिल्हाभरातील संघांचा उत्स्फूर्त सहभाग दापोली/केळशी (प्रतिनिधी) : केळशी येथे सतीची भाट ग्रामस्थ मंडळाच्या ...









