निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
अकोला | प्रतिनिधी अकोला तालुक्यातील कौलखेड जहांगीरसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. ...










