नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांच्या पुढाकारातून शिरूर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये स्तुत्य उपक्रम
स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांच्या हस्ते १,००० (एक हजार) विद्यार्थ्यांना रायटिंग पॅडचे वाटप… पुणे जिल्हा प्रतिनिधी- ...













