• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जेष्ठ कृषीतज्ञ काकासाहेब शिंदे पाटील यांचे निधनाने नेवासा तालुक्यावर शोककळा; सुरेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
जेष्ठ कृषीतज्ञ काकासाहेब शिंदे पाटील यांचे निधनाने नेवासा तालुक्यावर शोककळा; सुरेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

नेवासा प्रतिनिधी: प्रल्हाद शिंदे पाटील
सहकार आणि कृषी क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व, लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा.सचिव व मा. संचालक, तसेच जेष्ठ कृषीतज्ञ श्री. काकासाहेब आबासाहेब शिंदे पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण नेवासा तालुक्यासह कृषी, सहकार आणि राजकीय वर्तुळात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
स्व. काकासाहेब शिंदे पाटील यांनी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केले. कृषी क्षेत्रातील त्यांचा गाढा अभ्यास आणि सहकार चळवळीतील मोलाचे योगदान नेहमीच स्मरणात राहील.
त्यांच्या मूळ गावी सुरेगाव (गंगा), येथील स्मशानभूमीत शनिवार (दि. १५) सायंकाळी ठीक ६ वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

यावेळी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, मा. आ.बाळासाहेब मुरकुटे, मा.आ.पांडुरंग अभंग, नेवासाचे नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील, मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. काकासाहेब शिंदे पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अश्रूपूर्ण नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Previous Post

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

Next Post

युथएड एंटरप्रेन्युअर्स फेडरेशन ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उद्योजक सदस्य बैठक संपन्न.

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
41
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
14
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
12
Next Post
युथएड एंटरप्रेन्युअर्स फेडरेशन ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उद्योजक सदस्य बैठक संपन्न.

युथएड एंटरप्रेन्युअर्स फेडरेशन ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उद्योजक सदस्य बैठक संपन्न.

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In