रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण समारंभ उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न ...










