आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडून आढळगाव केंद्रातील शाळांची पाहणी; विद्यार्थ्यांशी साधला संवाद ,अडचणी सोडविण्याचे दिले आश्वासन.
श्रीगोंदा : प्रतिनिधी श्रीगोंदा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आमदार विक्रम पाचपुते यांनी आज आढळगाव केंद्रातील विविध शाळांना भेटी देऊन तेथील समस्या ...







