• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 11, 2026
in Blog
0
मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रति क्विंटल ९,०११ रुपये दर; पहिल्याच दिवशी ७५ क्विंटल कापसाची आवक

मुंगी

RelatedPosts

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा

मुंगी येथे बबन शेठ भुसारी यांच्या सार्थक कृषी सेवा केंद्रात आज कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल ९,०११ रुपये दर देण्यात आला. खरेदीच्या पहिल्याच दिवशी केंद्रावर अंदाजे ७५ क्विंटल कापसाची आवक झाली.

या शुभारंभप्रसंगी मुंगी गावचे सरपंच राजेंद्र ढमढरे, युवा नेते संदीप जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य रंग गोरडे, सुधाकर हिंगे, स्वप्नील राजेभोसले, छावा ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे उत्तर युवक अध्यक्ष शिवाजी समिंदर, बडू पाटील दसपुते, सतीश गव्हाणे, संतोष देवढे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कापूस खरेदी सुरू झाल्यामुळे परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी स्थानिक केंद्र उपलब्ध झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले.

Ad 1
Previous Post

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

Next Post

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

Related Posts

Blog

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026
1
शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
Blog

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
2
सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा
Blog

सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा

October 11, 2026
9
करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
Blog

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
8
मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा
Blog

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
7
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात
Blog

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
29
Next Post
करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026
शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In