• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 11, 2026
in Blog
0
मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

‘ग्रामसमृद्धी मायणी गाव’ पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन; सकाळ मीडिया प्रा. लि.च्या उपक्रमाचे कौतुक

मायणी | खटाव प्रतिनिधी

RelatedPosts

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

मायणी येथे सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आयोजित ‘ग्रामसमृद्धी मायणी गाव’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. मायणी गावाचा समृद्ध इतिहास, निसर्गसौंदर्य, संस्कृती आणि गावाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

सकाळचे पत्रकार अंकुश चव्हाण यांनी या उपक्रमासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. गावाचा इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा शब्दबद्ध करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम या पुस्तकाच्या माध्यमातून झाले आहे.

या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे जाहिरात व्यवस्थापक राजेश निंबाळकर, सहव्यवस्थापक ऋषिकेश शेवती, पत्रकार अंकुश चव्हाण तसेच प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सकाळच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

आपल्या गावाचा इतिहास, संस्कृती आणि अस्मिता जपणारे असे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहेत. ‘ग्रामसमृद्धी मायणी गाव’ हे पुस्तक मायणीच्या वैभवशाली परंपरेची ओळख नव्या पिढीला करून देण्यास उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Ad 1
Previous Post

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

Related Posts

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात
Blog

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
7
🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
373
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
24
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
19
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
39

ताज्या बातम्या

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In