डोगरशेळकी ते गुडसुर रस्त्याच्या दुरवस्थेकडे माजी मंत्री संजय बनसोडे साहेब लक्ष देतील का?
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक, शेतकरी व वाहनधारक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी डोंगरशेळकी परिसरातील डोंगरशेळकी–गुडसुर रस्त्याची दुरवस्था नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. ...







